देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मोठा दावा केला आहे.
#SanjayRaut #NarendraModi #SharadPawar #PresidentialElections #2022 #WestBengal #Maharashtra #Kerala #MamataBanerjee #RamNathKovind #APJAbdulKalam #India